कोव्हीड मार्गदर्शन व मानसिक समुपदेशन कौशल्य विकास ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

कोव्हीड मार्गदर्शन व मानसिक समुपदेशन कौशल्य विकास ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

आदर्श शैक्षणिक समूह संचालित श्री. बापुसाहेब डी. डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवीन पनवेल येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत, *कोव्हीड मार्गदर्शन व मानसिक समुपदेशन कौशल्य विकास ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन व...