by Nilesh Sawant | Dec 16, 2021 | Gallery & Events
आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल तर्फे दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११.०० वाजता आदर्श शैक्षणिक समूहाच्या संचालिका...
Recent Comments