मदत करणाऱ्या हातांचा सन्मान

मदत करणाऱ्या हातांचा सन्मान

“मदत करणाऱ्या हातांचा सन्मान…” काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी महापूर आला… मोठ्या प्रमाणात वित्तहानी व प्राणहानी झाली… यावेळी सर्वांनी खारीचा वाटा उचलत मदतीचा हात पुढे केला… माणुसकीची सकाळ सर्वांच्या मनात...