राजर्षि  छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती व  सामािजक न्याय दिवस ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती व सामािजक न्याय दिवस ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नविन पनवेल च्या वतीने शनिवार दिनांक २६ जुन २०२१ रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती व सामािजक न्याय दिवस ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मा.डॉ....