‘वाचन दिन’ अंतर्गत एक आगळा वेगळा उपक्रम ‘वाचा एक तरी पुस्तक ‘

‘वाचन दिन’ अंतर्गत एक आगळा वेगळा उपक्रम ‘वाचा एक तरी पुस्तक ‘

आदर्श शैक्षणिक समूहातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा खास उपक्रम आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री बापूसाहेब डी.डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय,नवीन पनवेल येथे दि. १९ जुन २०२१ रोजी ‘वाचन दिनाचे ‘आयोजन करण्यात आले होते. सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये...