by Shilpa Desale | Sep 21, 2021 | Gallery & Events
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार बी.एड. व एम.एड. प्रवेशासाठी प्रवेशपूर्व (CET) परीक्षा देणे अनिवार्य आहे. प्रवेशपूर्व परीक्षा दिल्यानंतरच विद्यार्थी बी.एड. व एम.एड.प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. उच्च व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षा देणे आवश्यक आहे. या...
Recent Comments