भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२१

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२१

आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री बापुसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेल येथ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर मा. जगदीशभाई गायकवाड व मा. विद्याताई गायकवाड,...