Coffee आणि बरंच काही…..season 2 Interaction with Health Experts

Coffee आणि बरंच काही…..season 2 Interaction with Health Experts

कोरोना या महाभयंकर महामारीमुळे सर्वांचे जीवन जगणे कठीण झाले आहे, म्हणूनच या वास्तवाचा स्वीकार करून सकारात्मक विचारांची पेरणी करत मानवी मनावर आलेल्या ताणतणावाचे नियोजन करण्यासाठी दि.३०/०५/२०२० रोजी, श्री बापूसाहेब डी. डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन नविन पनवेल, ने...