4 Days webinar on MAH-M.Ed CET Guidance

4 Days webinar on MAH-M.Ed CET Guidance

दिनांक ११ जून २०२० ते १४ जून २०२० या चार दिवसातील आठ सत्रात एम.एड्. सीईटी-2020 मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले सदर वेबिनार श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेल व मुंबई विद्यापीठ, ठाणे सब कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. या...
MAH-B.Ed CET-2020 Guidance Webinar

MAH-B.Ed CET-2020 Guidance Webinar

लाॅकडाऊन च्या काळात महाविद्यालयाने विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले त्या मागे एकच हेतू होता तो म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. याच धर्तीवर दिनांक १ जून२०२० ते ४ जून २०२० या चार दिवसात आठ सत्रात B.Ed.CET मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आले...