National Librarian Day 2020

National Librarian Day 2020

आदर्श शैक्षणिक समूहाचे, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेजऑफ एज्युकेशन, नविन पनवेल व बोर्ड ऑफ स्टडीज, शिक्षणशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२/०८/२०२० रोजी “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस” हा कार्यक्रम ऑनलाइनआयोजित करण्यात आला. या...