National Webinar on Challenges and Remedies before Higher Education Institutions in India: Post COVID-19 Pandemic Periods

National Webinar on Challenges and Remedies before Higher Education Institutions in India: Post COVID-19 Pandemic Periods

कोविड -१९ या जागतिक समस्येला सर्व विश्वाला सामोरे जावे लागत आहे, या समस्येला तोंड देत असतांना त्यातून मार्ग शोधणे व यशस्वीतेकडे वाटचाल करणे, ही काळाची गरज आहे. आदर्श शैक्षणिक समूह संचलित, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेल, हे महाविद्यालय...