Online Annual Parent -Teacher meeting 2020

Online Annual Parent -Teacher meeting 2020

आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांच्या सृजनशीलतेने दि.१४/४/२०२० रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ऑनलाइन साजरी करण्यात आली. महामानव, विधितज्ञ , साहित्यिक , भारतरत्न...