Rajarshi Shahu Maharaj Jayanti 2019

Rajarshi Shahu Maharaj Jayanti 2019

आरक्षण देणारा पहिला राजा… जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रु.दंड ठोकणारा राजा… कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा… अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा… सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा...