Republic Day 2021

Republic Day 2021

श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, नविन पनवेल च्या प्रांगणात दि. २६/१/२०२१ रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सकाळी ७.१५ वाजता आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.महेंद्रजी विसपुते सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजवंदनाच्या वेळी...