Events Gallery

रस्ता सुरक्षा अभियान  २०२१

रस्ता सुरक्षा अभियान २०२१

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. बापुसाहेब डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, पनवेल च्या वतीने गुरूवार दि. १८/०२/२०२९ रोजी सुरक्षा सप्ताह २०२१ अंतर्गत "रस्ता सुरक्षा जीवन रक्षा" ऑनलाईन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध सिनेअभिनेते...

Constitution day 2020

Constitution day 2020

Shri. Bapusaheb D.D. Vispute College of Education, New Panvel Y.C.M.O.U. study centre in collaboration with Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik celebrated online Indian Constitution Day 2020 and also organized an inauguration programme for Diploma in School Management (D.S.M.) and Bachelor of Library & Information Science (B.Lib &Sc.) students

आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीतील महिलांची भूमिका” या विषयावरऑनलाईन व्याख्यान

आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीतील महिलांची भूमिका” या विषयावरऑनलाईन व्याख्यान

आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. धनराजजी विसपुते यांच्या मातोश्री कै. कमलबाई देविदास विसपुते यांच्या ८ व्या पुण्यस्मरणा निमित्त (महिला सबलीकरण दिन) दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी “आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीतील महिलांची भूमिका” या विषयावरऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

NAAC Sponsored Online National Seminar 2020

NAAC Sponsored Online National Seminar 2020

Adarsh Shikshan Prasarak Mandal’s Shri Bapusaheb D. D. Vispute College of Education, New Panvel had organized a National online seminar on “Emerging Trends in Educational and Research Quality” in association with National Assessment and Accreditation Council (NAAC)

Republic Day 2021

Republic Day 2021

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.महेंद्रजी विसपुते सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजवंदनाच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हाप्रमुख मा.श्री.आंनदजी जोशी सर व आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, संचालिका मा.सौ.संगिता विसपुते व महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.डॉ. सीमा कांबळे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Satarkata Janjagruti Karyakram 2020

Satarkata Janjagruti Karyakram 2020

सतर्क भारत , समृद्ध भारत …या 2020 वर्षातील केंद्रीय सतर्कता आयोगाने दिलेल्या घोषणेच्या आधारावर सतर्कता जनजागृति कार्यक्रम व भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ह्या कार्यक्रमाचे औचित्य साधुन सतर्क जागरूकता ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

Vachan Prerna Din Aani Jagatik Vidyarthi din 2020

Vachan Prerna Din Aani Jagatik Vidyarthi din 2020

भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या ८९ व्य जन्मदिनी मुंबई मराठी अध्यापक संघ व श्री बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एजुकेशन, नविन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला वाचन महोत्सव जिथे दिसते पुस्तक, तिथे व्हावे नतमस्तक या उक्तीनुसार वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी दुपारी १.वाजता एका प्रेरणादायी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Inauguration of Paralegal Clinic

Inauguration of Paralegal Clinic

ग्रामीण व शहरी भागातील लोकांना कायद्याबद्दलचे प्राथमिक ज्ञान मिळावे व खासकरून महिलांना त्याच्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती व्हावी व त्यासंबंधीचे समुपदेशन मिळावे यासाठी कौंटुबिक हिंसाचार व कायद्याचे संरक्षण ” या ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन व पॅरालीगल क्लिनिक चे उदघाटन करण्यात आले.