Republic Day 2021

श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, नविन पनवेल च्या प्रांगणात दि. २६/१/२०२१ रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सकाळी ७.१५ वाजता आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.महेंद्रजी विसपुते सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजवंदनाच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हाप्रमुख मा.श्री.आंनदजी जोशी सर व आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, संचालिका मा.सौ.संगिता विसपुते व महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.डॉ. सीमा कांबळे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते