Coffee आणि बरंच काही…..season 2 Interaction with Health Experts

कोरोना या महाभयंकर महामारीमुळे सर्वांचे जीवन जगणे कठीण झाले आहे, म्हणूनच या वास्तवाचा स्वीकार करून सकारात्मक विचारांची पेरणी करत मानवी मनावर आलेल्या ताणतणावाचे नियोजन करण्यासाठी दि.३०/०५/२०२० रोजी, श्री बापूसाहेब डी. डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन नविन पनवेल, ने Coffee आणि बरंच काही. Season 2 या कार्यक्रमात ‘ stress management During and after Lockdown ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते डाॅ.दिलीप नलगे, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री धनराजजी विसपुते सर,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, मुंबई रिजनल डायरेक्टर मा.डाॅ. वामन नाकले, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. सीमा कांबळे, सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते…..