आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांच्या सृजनशीलतेने दि.१४/४/२०२० रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ऑनलाइन साजरी करण्यात आली.
महामानव, विधितज्ञ , साहित्यिक , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ही जयंती साजरी झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी विद्यार्थ्यांना दिवसभर कोणतेही एक पुस्तक वाचून त्याचे फोटो पाठविण्यास सांगितले बी.एड.विभागाने ८४ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ऑनलाइन जयंती साजरी केली व याची वृत्तपत्रांनी दखल घेतली.