“वाढदिवसाला केले सर्वांना मतदान करण्याचे आवाहन…”
सागर मे एक लहर उठी आपके नाम की…
आपको मुबारक खुशिया जन्मदिन की…
आज १२/१०/२०१९ आदर्श शैक्षणिक समूहाच्या संचालिका सौ.संगिता विसपुते यांचा वाढदिवस… आदर्श समूह नेहमीच प्रत्येक कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देत असते. आज सौ.संगिता विसपुते मॅडम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बी.एड्. महाविद्यालयात एका अनौपचारिक व सौहार्दपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या पत्नीला शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी सौ.संगिता विसपुते मॅडम यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देत सर्वांचे आभार मानले… प्रस्तुत प्रसंगी उपस्थित सर्वांनी देशाचे जागरूक नागरिक म्हणून येत्या २१/१०/२०१९ रोजी मतदान करावे हीच वाढदिवसाची भेट असेल असे आवाहन आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी करत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.