Online celebration of Maharashtra day and Labour day 2020

श्री. बापूसाहेब डी. डी.विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन ,नविन पनवेल व य.च.म.मु. विद्यापीठ (मुंबई विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०१/०५/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता ८७ DSM च्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन 2020 online कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, य.च.म.मु. विद्यापीठ, नाशिक चे कुलगुरू मा.डॉ.वायुनंदन सर, कुलसचिव मा.डॉ.दिनेश भोंडे, मा.डॉ.सुभाष सोनुने, मा.डॉ.वामन नाकले, मा.डॉ.नरेंद्र जोशी, मा.डॉ.टी. के.सोनवणे, मा.श्रीम.रागिणी पाटील, मा.श्रीम.जान्हवी खरमासे, मा.श्री.हेमंत जगताप (कार्यकारी अभियंता) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला…