आरक्षण देणारा पहिला राजा… जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रु.दंड ठोकणारा राजा… कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा… अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा… सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारा राजा… राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती…..
याचेच औचित्य साधून आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने आज दि.२६/०६/२०१९ रोजी श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये प्राचार्या डॉ.सीमा कांबळे व सर्व प्राध्यापकांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले…