4 Days webinar on MAH-M.Ed CET Guidance

दिनांक ११ जून २०२० ते १४ जून २०२० या चार दिवसातील आठ सत्रात एम.एड्. सीईटी-2020 मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले सदर वेबिनार श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेल व मुंबई विद्यापीठ, ठाणे सब कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, मुंबई विद्यापीठ, ठाणे सब कॅम्पसच्या डायरेक्टर मा.डाॅ.सुनिता मगरे मॅडम, महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.सीमा कांबळे मॅडम, सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.