Online Guidance Lectures by Principal Dr. Seema Kamble for Y.C.M.O.U. students

श्री. बापूसाहेब डी. डी.विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन ,नविन पनवेल च्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी तीन विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी झूम वर ऑनलाइन व्याख्याने सुरू केली..याची दखल घेत य.च.म.मु. विद्यापीठाने तज्ञ म्हणून १४ तारखेपासून त्यांची शालेय व्यवस्थापन पदविकेच्या(DSM) सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व्याख्याने ठेवली दि.१८/०४/२०२० रोजी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम.एड.च्या विद्यार्थ्यांसाठी संशोधनाचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते