आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२१

आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२१

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल तर्फे दि. २६/६/२०२१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रसिद्ध योग मार्गदर्शक मा. श्री. पीटर डिसूजा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित...