ग्रंथालयशास्त्र व संशोधन विषयावर ऑनलाईन परिसंवाद

ग्रंथालयशास्त्र व संशोधन विषयावर ऑनलाईन परिसंवाद

श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन व माजी विद्यार्थी संघ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, मुंबई विभागीय केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालयशास्त्र व संशोधन या विषयावर ३१/०३/२०२१ रोजी ऑनलाईन परिसंवाद कार्यक्रम घेण्यात...