Satarkata Janjagruti Karyakram 2020

Satarkata Janjagruti Karyakram 2020

सतर्क भारत , समृद्ध भारत …या 2020 वर्षातील केंद्रीय सतर्कता आयोगाने दिलेल्या घोषणेच्या आधारावर सतर्कता जनजागृति कार्यक्रम व भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ह्या कार्यक्रमाचे औचित्य साधुन दिनांक 2.11.2020 रोजी आदर्श शैक्षणिक समूह संचलित,...