Aadarsh Vidyaratn Purskar Sohala 2020

Aadarsh Vidyaratn Purskar Sohala 2020

शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते व संचालिका मा.सौ.संगिता विसपुते यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने आदर्श शैक्षणिक समूहाच्या, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज, नवीन पनवेलमध्ये “आदर्श विद्यारत्न पुरस्कार...