Online celebration of Maharashtra day and Labour day 2020

Online celebration of Maharashtra day and Labour day 2020

श्री. बापूसाहेब डी. डी.विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन ,नविन पनवेल व य.च.म.मु. विद्यापीठ (मुंबई विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०१/०५/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता ८७ DSM च्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन 2020 online कार्यक्रमाचे आयोजन...