Events Gallery

4 Days webinar on MAH-M.Ed CET Guidance

4 Days webinar on MAH-M.Ed CET Guidance

दिनांक ११ जून २०२० ते १४ जून २०२० या चार दिवसातील आठ सत्रात एम.एड्. सीईटी-2020 मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले

MAH-B.Ed CET-2020 Guidance Webinar

MAH-B.Ed CET-2020 Guidance Webinar

लाॅकडाऊन च्या काळात महाविद्यालयाने विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले त्या मागे एकच हेतू होता तो म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. याच धर्तीवर दिनांक १ जून२०२० ते ४ जून २०२० या चार दिवसात आठ सत्रात B.Ed.CET मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आले .

Coffee आणि बरंच काही…Interaction with Celebrities

Coffee आणि बरंच काही…Interaction with Celebrities

लॉकडाऊनच्या कालखंडात आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श समूहाच्या बी.एड.महाविद्यालयाने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले

Exclusive Online NET SET Guidance webinar for NET SET aspirants

Exclusive Online NET SET Guidance webinar for NET SET aspirants

आदर्श शैक्षणिक समूह संचलित, श्री.बापूसाहेब डी. डी. विसपुते बी.एड.व एम.एड.महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या “ज्ञानांजली. तीन दिवसीय सेट/नेट मार्गदर्शन ऑनलाइन(Webinar) परिसंवाद” चे उदघाटन विविध मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत गुंफण्यात आले

Online Annual Parent -Teacher meeting 2020

Online Annual Parent -Teacher meeting 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांमधील सकारात्मकता वाढविण्यासाठी व पालकांशी सुसंवाद साधण्यासाठी लकांच्या उपस्थिती मध्ये ही ऑनलाइन पालक सभा संपन्न झाली.

Online celebration of Maharashtra day and Labour day 2020

Online celebration of Maharashtra day and Labour day 2020

DSM च्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन 2020 online कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Online Guidance Lectures by Principal Dr. Seema Kamble for Y.C.M.O.U. students

Online Guidance Lectures by Principal Dr. Seema Kamble for Y.C.M.O.U. students

श्री. बापूसाहेब डी. डी.विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन ,नविन पनवेल च्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी तीन विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी झूम वर ऑनलाइन व्याख्याने सुरू केली..

Online Celebration of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2020

Online Celebration of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2020

महामानव, विधितज्ञ , साहित्यिक , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ही जयंती साजरी झाली.