Yoga Day 2019

Yoga Day 2019

२१ जून जागतिक योग दिन… योग… ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना योगाची ही वाट दाखविण्याचे काम केले ते डॉ.नागेंद्र यांनी नासा वैज्ञानिक ते योग प्रसाराला वाहून घेतलेले व्रतस्थ जीवन, असा त्यांचा प्रवास केवळ वंदनीय असाच...