Tree Plantation Programme 2020

आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते व मा.सौ.संगिता विसपुते यांची लाडकी कन्या कु.धनश्री विसपुते हिचा वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी देखील आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते व मा.सौ.संगिता विसपुते बी.एड. एम,एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.डॉ. सीमा कांबळे व मा.राजेंद्र कारंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ठिक १०.०० वाजता आदर्श शैक्षणिक समुहाच्या मुख्य कार्यालयामध्ये वृक्षारोपण सोहळा लॉकडाऊन काळातील सर्व नियम पाळून व पर्यावरण संरक्षणाची जाणीव लक्षात घेऊन संपन्न झाला. या कार्यक्रमास बी.एड. एम,एड. महाविद्यालयाचे प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.