आदर्श शैक्षणिक समूह संचालित श्री. बापुसाहेब डी. डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवीन पनवेल येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद, शिक्षण मंत्रालय,
भारत सरकार अंतर्गत,
*कोव्हीड मार्गदर्शन व मानसिक समुपदेशन कौशल्य विकास ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन व कोव्हीड समुपदेशन कक्षाचे उदघाटन*
दि. १२/६/२०२१ शनिवार संध्याकाळी ४.०० वाजता zoom वर व फेसबुक लाईव्ह करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर प्रमुख वक्ते आ. जयश्री जानी मॅडम,MGNCRE शिक्षण मंत्रालय भारत सरकार, मार्गदर्शक आ. श्री.धनराजजी विसपुते चेअरमन,आदर्श शैक्षणिक समूह,नवीन पनवेल, आ.डॉ. सीमा कांबळे मॅडम प्राचार्या, बी.एड. एम.एड. श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, ऑनलाइन उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करुन कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा.डॉ. सीमा कांबळे मॅडम यांनी केले. एका ध्वनीचित्रफितच्या माध्यमातून सर्व मान्यवरांच्या हस्ते व्हच्युअल “कोव्हीड समुपदेशन कक्षाचे”उदघाटनकरण्यात आले.
मा. श्री. धनराज विसपुते सरांनी आपल्या मार्गदर्शनातून “जपू या माणूसकी देऊ या आधार” सामाजिक कार्य आपल्याला करायचे आहे.असे बहुमोल मार्गदर्शन त्यांनी केले.
तसेच आजचे प्रमुख वक्ते आ. जयश्री जानी मॅडम यांनी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून कोव्हिड परिस्थितिमध्ये आपली मानसिकता कशी असावी? व आपले सकारात्मक विचार असले पाहिजे.असे बहुमूल्य मार्गदर्शन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती जाधव यांनी केले.
डॉ. प्रितेश वाढे सरांनी उपस्थित सर्व मान्यवारांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.